Your brand’s success will be our next case study.
ASCENTech Information Technology Private Limited ही नेहमीच तत्परतेनी काम करणारी कंपनी असून आमच्या महानगरपालिकेमध्ये त्यांची “नगरकार्यावली” ही संगणक प्रणाली कार्यरत आहे. आम्ही “नगरकार्यावली” ही प्रणाली मालमत्ता करासाठी वापरात असून, ASCENTech ने आमच्या गरजेप्रमाणे सर्व बदल करून दिले आहेत. त्यांचा overall support खूप चांगला आहे.
ASCENTech Information Technology Private Limited यांनी ठाणे महानगरपालिकेच्या गरजेनुसार विकसित केलेली संगणक प्रणाली “नगरकार्यावली” ही अद्ययावत असून महानगरपालिकेच्या कर व इतर फी संकलनाची कामे (उदा. मालमत्ता कर, पाणी पट्टी, नागरी सुविधा केंद्र तसेच लग्न नोंदणी, जन्म व मृत्यू नोंदणी) सहजरीत्या करण्यात येत आहेत.
It is my pleasure that I am associated with ASCENTech for my business in the domain of Gaming. Because of the seamless support provided by ASCENTech, my company has a presence in 9 African Countries. ASCENTech is always available to support the software needs, including customisation. My best wishes to ASCENTech in their growth.
ASCENTech Information Technology Private Limited ने बनवलेली अद्ययावत संगणक प्रणाली “नगरकार्यावली” आम्ही गेल्या ३ वर्ष, मालमत्ता कर, पाणी पट्टी व सिटीझन मोबाईल प्रणाली साठी वापरत असून ती व्यवस्थित चालू आहे. प्रणालीमधील “Dashboard” खास नावाजण्यासारखे आहेत. ASCENTech “नगरकार्यावली” साठी कुठलीही मदत लागल्यास कायम तत्पर असते. आम्ही ASCENTech च्या चांगल्या कामगिरीबद्दल शुभेच्छा देतो.
Trusted by businesses worldwide to drive efficiency, accuracy, and results
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit sewt elit tellus.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit sewt elit tellus.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit sewt elit tellus.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit sewt elit tellus.
Security, simplicity and support for better control
© 2026 ASCENTech India. All rights reserved.




















|